शनिवार, २ जून, २०१२

शेगाव येथील सभा !मा. आ. बच्चू कडू, शेगाव येथील सभेत, "शेतकऱ्यांनो, या आंदोलनासाठी १५ दिवस काढून ठेवा .... पिकविण्यासाठी वर्षभर मेहेनत घेताच , आता शेतीचा योग्य धोरण आणि हमीभाव यासाठी आपला नांगर शेतात घालायचा आधी सरकारी कार्यालयांत घाला ... जय बळीराजा !!!"
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा